सामाजिक जाणीवेतून समाजकार्य
प्रवासी मोटर ट्रेनिंग स्कूलच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून अनेक सुशिक्षित व बेरोजगार स्थानिक तरूणांना निःशुल्क वाहन चालक परवाने मिळवून दिले आहेत . त्यांच्या या संकल्पामुळे लाभ झालेल्या नेरूळ नवी मुंबईतिल सुमारे शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी याचा लाभ घेतला . पूर्ण केला संकल्प साकार होत असताना मनाला झालेल्या कठीण यातना सुध्दा लोकांच्या कौतुकामुळे सुखद व आनंददायी वाटल्या . हे कार्य असेच चालू ठेवण्याचा संकल्प प्रकाश खलाटे यांनी मनाशी धरला आहे .