परिवर्तनाचे , प्रगतीचे , नव्या क्षितीजाचे

नवी मुंबईतील नेरुळ परिसरात वास्तव्यास आल्यांनंतर आपल्याकडून जे सहकार्य न लाभले आहे ते नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे . नवी मुंबईच्या विकासाचं प्रतिबिंब निर्माणांच एक पर्व माझ्या सामोर आहे . तरुणाच्या संदर्भातील किती तरी समस्या आज मला दिसत आहे . नेरुळ नगरीतील प्रत्येकांच जीवन सुखी आणि समृध्द करण्याच्या माझ्या ध्येयाला आपल्या सारख्या सुज्ञ आणि सोज्वळ विचार आणि आचरणाच्या व्यक्तीमहत्वाची गरज आहे . त्यासाठी विकासाची दृष्टी आणि आकृतीबध्द नियोजन आपल्या माध्यमातून करायचे आहे .